बीडच्या माजलगावातील रोशनपुरी गावात देखील पीक विमा योजनेत मूळ शेतकऱ्यांच्या नावावर दुसऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज
आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यांसह तक्रार आल्यास कडक कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही- मुंडे