Bachchu Kadu यांनी राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक खळबळ जनक विधान केलं. ज्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Old Women चे दागिने चोरण्यासाठी थेट तिचा खून करून तिचे कान तोडले आहेत.
CM Shinde यांना भेटण्याचा हट्ट करणाऱ्या एका महिलेने विधानभवना बाहेर स्वतः ची नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.