धक्कादायक! दागिने चोरण्यासाठी नातवांकडूनच आजीचा खुन, तोडले कानही तोडले

धक्कादायक! दागिने चोरण्यासाठी नातवांकडूनच आजीचा खुन, तोडले कानही तोडले

Old Women murdered, ears cut off to steal jewelry Police caught him within 36 hours : चोरांकडून दागिने चोरण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्याचं आपण अनेकदा ऐकतो. मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील हसनाबाद या ठिकाणी चोरट्यांनी वृद्ध महिलेचे दागिने चोरण्यासाठी थेट तिचा खून करून तिचे कान तोडले आहेत. तसेच या घटनेत याहूनही धक्कादायक प्रकार घडला. काय आहे ही घटना? धक्कादायक प्रकार कसा घडला? पाहुयात…

GST Collection April 2025 : GST संकलनाचे सर्व विक्रम मोडले, एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटी जमा

मंगळवारी 29 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हसनाबाद पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणाऱ्या चांदई एक्को या शिवारात एका घरासमोर महिला मृत अवस्थेत सापडली केशरबाई गंगाधर ढाकणे असे या 65 वर्षे महिलेचे नाव यावेळी तिच्या नाकातून रक्त येत होतं तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे कान तुटलेले त्याचबरोबर तुझे सोन्याचे दागिने अंगावर नव्हते तिच्या हातात पंधरा भाग वाजण्याचा चांदीच्या पाटल्या होत्या त्या देखील गायब होत्या त्यावरून या महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी करण्यासाठी खून केला असावा असा अंदाज लावला गेला.

‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान या महिलेच्या शवविच्छेदन अहवालामध्ये स्पष्ट झाले की, या महिलेचा कळाळून खून करण्यात आला आहे. तर या महिलेचा मुलगा राजू गंगाधर ठाकरे व 41 वर्ष यांनी पोलिसांमधील तक्रारीनुसार अज्ञात आरोपी वृद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र या घटनेमध्ये खरा ट्विस्ट आला तो या महिलेला एक 22 वर्षीय सख्खा नातू प्रदीप ढाकणे नावाचा सखा नातू होता जो या घटने दरम्यान फरार होता. त्याचबरोबर त्याचा चुलत भाऊ संदीप ढाकणे हा देखील नंतर फरार झाला.

शेतीच्या सुधारणांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर; कृषीमंत्री माणिकराव कोकाटे

त्याचबरोबर या महिलेच्या अंत्यविधीला देखील हे दोन्हीही नातवंड उपस्थित नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता तेथे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर आढळून आले यावेळी त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम जप्त करून त्या दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनीच हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही न्यायालयात हजर केले आहे तर या गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे आणि त्यांची टीम करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube