Maharashtra Portfolio Allocation : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Nashik National Highway) काँक्रीटीकरणासह रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. ठेकेदाराकडून गतीने काम होत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकून सक्षम ठेकेदाराला काम देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध […]