Person used abusive language against PM Modi arrested from Darbhanga Bihar : बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलिसांनी आरोपीला दरभंगा येथून अटक केली आहे. दरभंगा येथील रहिवासी रिझवी यांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी चुकीचे शब्द वापरले होते. या प्रकरणावरून राजकीय गोंधळ उडाला होता. […]