परदेशी कमिटीचा अहवाल सरकारकडे जमा झाल्यानंतर, ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याची कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांना दिली आहे.