- Home »
- Davos Tour
Davos Tour
Video : दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?; शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या वाघीणीला पिंजऱ्यात पकडलं
खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
दावोस दौऱ्यातील जेवणावर तब्बल 1 कोटी खर्चले, आणखी कशावर किती खर्च?
Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
‘आधी 2.5 लाख कोटींच्या करारांचा हिशोब द्या’; दावोस दौऱ्यावरून परतलेल्या CM शिंदेंना देशमुखांचा सवाल
Anil Deshmukh Criticized CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दावोस दौऱ्यावरून परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यात नवी गुंतवणूक आणण्याच्या उद्देशाने साडेतीन लाख कोटींचे करार केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शिंदे (Eknath Shinde) यांचा हा दावोस दौरा आधीपासूनच विरोधकांच्या निशाण्यावर होता. दौऱ्याच्या आधी आणि मुख्यमंत्री दौऱ्यावर गेलेले असताना ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची […]
