- Home »
- DCM Sunetra Pawar
DCM Sunetra Pawar
सुनेत्रा पवार यांच्याकडे दुहेरी जबाबदारी; फडणवीसांनी वित्त खाते स्वतःकडे का ठेवले? पडद्यामागची चर्चा उघड
वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपदासह उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि औकाफ ही खाती आता सुनेत्रा पवार यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा का?; छगन भुजबळांनी सगळंच सांगून टाकलं
महापौर बदलणे ही काही नवीन किंवा असामान्य बाब नाही. बदल हीच राजकारणाची खरी ओळख आहे आणि त्याकडे परिपक्वतेने पहिले पाहिजे.
अजितदादांच्या मनात काय होते, हे मी 9 फेब्रुवारी नंतर बोलेन; रोहित पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
बैठकीला प्रतिभा पवार, शरद पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, रोहित पवार, रणजित पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानचे काही विश्वस्त उपस्थित होते.
भाकरी फिरणार! पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?; पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा राजकारणात मोठ-मोठ्या घडामोडी घडत असतानाच आता पुन्हा एकदा भाकरी फिरणार
भाजपला विचारल्याशिवाय…राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर छगन भुजबळांची स्पष्ट भूमिका
Chhagan Bhujbal: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारून निर्णय घ्यावा लागणार आहे.
सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच खातेवाटपही जाहीर, कोणत्या विभागाची दिली जबाबदारी?
आज सायंकाळी त्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते