- Home »
- DCM Sunetra Pawar
DCM Sunetra Pawar
सीआयडी नेमकं काय करतंय ? माझ्याकडे नवीन माहिती; रोहित पवार पुन्हा आक्रमक
Rohit Pawar-28 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यातील CID ऑफिसला भेट देऊन तपासाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे.
अजित पवारांनंतर राष्ट्रवादी सावरण्याच्या प्रयत्नात; सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्या खांद्यावर पक्षाचा भार
संघटना सुदृढ ठेवणे, कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करणे आणि राजकीय स्थेर्य टिकवून ठेवणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश मानला जात आहे.
बारामती पोटनिवडणुकीत मोठे उलटफेर; काँग्रेस माघारी, बिचुकले-करुणा मुंडेंच्या अर्ज कायम, निवडणुकीची रंगत वाढली
एकूण 53 उमेदवारांपैकी तब्बल 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी देखील अर्ज मागे घेतला.
संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक
पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली.
‘मी पार्थ अजित पवार, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..,; सुनेत्रा पवार आज दिल्लीत, काँग्रेस नेत्यांना भेटणार?
राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर आज पार्थ पवार यांचा दिल्लीत शपथविधी पार पडणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल झाल्या आहेत.
समोर कोणी असलं तरी निवडणूक लढलं पाहिजे; बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवार थेट बोलले…
Sharad Pawar -बारामतीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचं कारण नाही.
सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस नेत्यांना फोन; भुजबळांनी बारामतीतील सभेत सर्व सांगितलं
Chhagan Bhujbal- मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कसा प्रयत्न केला, याची माहिती दिली.
अजितदादांच्या कामाची ‘पोचपावती’ मिळणार? सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीने राजकारण तापलं; शिंदेंचा मोठा दावा
आपण राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी मिळून लाडकी बहीण योजनेसारखे मोठे निर्णय घेतले.
सुनेत्रा पवारांभोवती नव्या वादाचा भोवरा; पत्र परत घेतल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलं
ज्या नेत्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत पद देण्यात आलं नाही ही बाब कागदपत्रावरून स्पष्ट होतं.
राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार पहिल्यांदा बोलले; सुनील तटकरे, पटेलांवर काय म्हणाले ?
Parth Pawar -निराधार बातम्या आणि केवळ तर्क-वितर्कांवर कथा रचून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे.