- Home »
- Death Threat
Death Threat
Receiving death threats now; अभिजीत दिपके यांच्या X पोस्टनंतर समर्थक आक्रमक, सायबर कारवाईची मागणी
अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आता मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, असे लिहीत संबंधित माहिती सार्वजनिक केली.
रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत वाद पेटला; लॉरेन्स बिष्णोई गँगकडून RTO अधिकाऱ्याला धमकी
मिरा-भाईंदर परिसरातील वाहतूक विभागातील (RTO) मराठी अधिकारी नलावडे यांना धमकीचा फोन आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवरून धमकी; मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा
रणवीरला व्हाट्सअँपवर व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
तू एका बापाचा असशील तर मला मारायला ये…, मनोज जरांगे यांच धनंजय मुंडेंना आव्हान
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगवर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंना थेट आव्हान दिलं आहे.
मोठी बातमी : ‘डेडिकेटेड टू कॉमने मॅन’ एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवणार; धमकीच्या ई-मेलने खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर आहेत.
वसंत मोरेची विकेट टाकणार म्हणजे टाकणारच! मनसेच्या कार्यकर्त्याच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ
Vasant More यांनी आपल्याला मनसेकडून जीवे मारण्याची धमकी (death threat) दिली जात असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
Video : “मी आत्महत्या करणार नाही”; ‘फायझर’चा गैरकारभार उघड करणाऱ्या मेलिसाचं वक्तव्य
लस निर्मिती करणारी कंपनी फायजरच्या माजी कर्मचाऱ्याने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.