सभागृहाबाहेर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी आपल्या आमदारांसह धरणे आंदोलनाला बसल्या. आंबेडकरांचा फोटो
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.