Devendra Fadnavis Interview After CM Oath Ceremony : राज्यात काल महायुती सरकार स्थापन झालंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी फडणवीसांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. Video : फक्त एकच गोष्ट […]