Devendra Fadnavis On Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे.
परदेशात जाऊन राहुल गांधीनी भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारताच्या संविधानाने तयार केलेल्या