जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
जरांगे पाटील यांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रित करावं, विनाकारण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून त्यांचा आलेख कायम चढता राहिला आहे.
Maharashtra Cabinet Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
पवार साहेबांनी आधी राहुल गांधींना विचारावं की त्यांचे खटाखट खटाखट जे साडे आठ हजार रुपये येणार होते ते कुठून येणार होते? - देवेंद्र फडणवीस
चांदिवाल अहवाल महाविकास आघाडीच्या काळात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीच सरकार असतांना त्यांनी तो अहवाल प्रसिद्ध का केला नाही?
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.
बाळासाहेब ठाकरेंचे चिंरजीव उद्धव ठाकरेंना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतांना पाहिलं, तेव्हा मनाला खूप दु:ख झालं- फडणवीस
उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला. ते फ्रस्ट्रेशनमध्ये. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार?