Karuna Sharma यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांचा पाया आणखी खोलात जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
Suresh Dhas यांनी धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये तथाकथित झालेल्या गैरव्यवहारांबाबत चार अधिकाऱ्यांची नावे घेऊन खळबळजनक दावा केला आहे.