Dhananjay Munde Reply To Suresh Dhas Criticism : महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) नुकतंच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक वाल्मिक कराड याच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यानंतर मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढला होता. मुंडे यांच्यावर सर्व प्रकारचे आरोप केले जात (Beed Politics) […]