Attack On Mesai Jawalega Sarpanch Namdev Nikam In Tuljapur : बीडनंतर आता तुळजापूरमध्ये देखील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना (Attack On Mesai Jawalega Sarpanch) घडली. मेसाई जवळगा येथील सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे तुळजापूरमध्ये दहशतीचं वातावरण आहेत. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचं धक्कादायक (Dharashiv Crime News) वृत्त […]