- Home »
- dhule news
dhule news
“पोलिसांनाच तपास करायचा नाही म्हणून त्यांनी..”, धुळे रोकड प्रकरणी अनिल गोटेंचा घणाघात
धुळे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नाहीत, असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज केला.
Dhule News : संजय राऊतांची पोस्ट अन् पोलिसांची धाड, शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड
ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांच्या पोस्टनंतर अखेर धुळे पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर धाड मारली. यावेळी रुम नं 102 मध्ये पोलिसांना एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळून आलीयं.
मविआच्या गाडीला ‘ना चाक ना ब्रेक’, ड्रायव्हर सीटसाठीही वाद; पहिल्या प्रचारसभेत मोदींचा ‘प्रहार’
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यातून केला.
“एकदा राज्य हातात द्या, मी तुम्हाला शब्द देतो की..” शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल
मी तुम्हाला शब्द देतो एकदा राज्य हातामध्ये द्या. या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले.
Dhule Accident : पिकअप अन् ईकोचा अपघात, वाहनाचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार
Dhule Accident : राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने (Dhule Accident) वाढत चालले आहेत. या अपघातात अनेकांचा मृत्यू आहे. भरधाव वेगातील (Road Accident) वाहनांमुळेच अपघात होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आताही असाच भीषण अपघात धुळे जिल्ह्यात (Dhule News) घडला आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ हा अपघात घडला आहे. पिकअप व्हॅन आणि ईको गाडी यांची समोरासमोर […]
धुळ्यात 20 भावी पोलिसांना जेवणातून विषबाधा; मैदानात सराव करताना उलट्या, मळमळ
Dhule News : जेवणातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच आता धुळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात भावी पोलिसांना अन्नातून विषबाधा (Food poison) झाल्याचं समोर आलं आहे. जवळपास 80 विषबाधा झालेल्या पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. यामध्ये 200 पोलिसांना विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, 20 पोलिसांना अधिकच त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात […]
