Ahilyanagar Market ready for Rang Panchami Festival : रंगांचा सण होळी (Holi Festival) अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. असं असताना देशभरातील लोक रंग आणि पिचकार्या खरेदी करण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी (Rang Panchami Festival) सणानिमित्त अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. नैसर्गिक रंग, रंग खेळण्यासाठीची विविध साधने लहानांपासून मोठ्यांपर्यंत […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024)जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती (Mahayuti)आणि इंडिया आघाडीनं (India Alliance)काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर काही जागांवर अद्यापही जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आता होळी आणि धुलिवंदनचा (Dhulivandan)सण देशभरात साजरा केला जात आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी […]