Hera Pheri 3: बरं हे टेन्शन रिअल लाइफमध्ये बाबूराव (Paresh Rawal) आणि राजूमध्येच झालंय. आता राजूच म्हणतोय ये बाबूराव मेरा पैसा दे !