Dilip Prabhavalkar perform at Royal Opera House : लेखनात आणि अभिनयामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याला प्राधान्य देणारे अष्टपैलू रंगकर्मी म्हणू दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्याकडे पाहिलं जातं. ते पुन्हा एकदा काही तरी नवीन करायला जात आहेत. विशेष म्हणजे प्रभावळकर पहिल्यांदा असं काही करणार आहेत जे त्यांनी आपल्या संपूर्ण करिअरमध्ये कधीच केलं (Entertainment News) नव्हतं. आता अनेकांना […]