- Home »
- Directorate of Enforcement
Directorate of Enforcement
IRS अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती, दोन वर्षासाठी सांभाळणार कार्यभार
1993 च्या बॅचचे IRSअधिकारी राहुल नवीन (Rahul Navin) (57) यांची अंमलबजावणी संचालनालयाचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली.
Arvind Kejriwal यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये होणार रवानगी?
Arvind Kejriwal Custody : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहे. केजरीवाल यांची ईडी कोठडी आज संपत आहे. दरम्यान, राऊस एव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवालांना आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांची […]
मुंबईत ‘ED’ चा रॉयल कारभार : बीकेसीमध्ये घेतली तब्बल 362 कोटींची जमीन
मुंबई : नुसत्या नावानाचे भल्या भल्या राजकारण्यांना आणि उद्योगपतींना धडकी भरविणाऱ्या अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीला (ED) मुंबईत आता हक्काचे ऑफिस मिळणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ईडीला बीकेसीमध्ये 362 कोटी रुपयांचा अर्धा एकर भूखंड उपलब्ध करुन दिला आहे. 80 वर्षांच्या लीजवर हा भूखंड ईडीला दिला जाणार आहे. या जागेवर 10,500 स्क्वेअर […]
रोहित पवारांवरील कारवाईला राजकारणाशी जोडू नका; फडणवीसांचा विरोधकांना सल्ला
Devendra Fadnavis On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो (Baramati Agro) या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (Directorate of Enforcement) छापेमारी केलीय. बारामती ॲग्रोच्या पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्यांनी भाजपवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
