Son Killed Mother In Latur : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे आई–मुलाच्या नात्याला (Son Killed Mother) काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाच्या खर्चासाठी झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी, असा मुलाचा आग्रह आईने नाकारला. त्यानंतर रागाच्या भरात मुलाने आईचा गळा आवळून खून केला (Latur) आणि मृतदेह उसाच्या शेतात पुरला. काही वेळातच तो स्वतःही […]