Dombivli Assembly Constituency: 2009 मध्ये कल्याण विधानसभा मतदारसंघाचं विभाजन होऊन डोंबिवली (Dombivli Assembly Constituency) हा स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला.तेव्हापासून मतदारसंघात भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा विचारसरणीचा प्रभाव असलेले शहर म्हणून डोंबिवलीची जनसंघापासून ओळख राहिलेली आहे. हा मतदारसंघ बुद्धीजीवी आणि श्रमजीवी अशा मतदारांचा आहे. या मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय […]