US President Donald Trump Daughters Husband : नुसतं भारतातच नाही तर विदेशात देखील व्याही प्रेम पाहायला मिळतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दोन्ही व्याह्यांवर खास जबाबदारी सोपवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना दोन मुली आहेत. पहिली पत्नी इवानापासून त्यांनी इवाका नावाची मुलगी, तर दुसरी पत्नी मार्ला मॉपल्सपासून त्यांनी टिफनी […]