सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात मुळच्या बीडच्या रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
कालच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले.