One Nation One Election : मोदी सरकारने मोठा निर्णय घेत देशात वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोदी सरकारच्या कार्यकाळातील प्रत्येक दुसरा राज्यपाल उत्तर प्रदेश किंवा दक्षिण भारतातील राहिला आहे.
देशातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर सरकार आणलं आहे. लोकांनी तिसऱ्या वेळेस सरकारवर विश्वास टाकला आहे.
Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर 13 मे
Mithun Chakraborty-Usha Uthup Got Padma Bhushan: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan) मिळाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांनाही (Usha Uthup) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते […]
Draupadi Murmu : देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मुलाखत घेतली. भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकरची मुलाखत घेण्यात आली. भारतीय राजकारणातील दोन दिग्गज महिलांच्या अनोख्या गप्पा या मुलाखतीत पाहायला मिळाल्या. गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा राजकारण आणि […]
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. त्यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मूर्मू (Draupdi Murmu) यांनी संसद सदस्यांना संबोधित केले. मूर्मू यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या गोष्टींचा आणि निर्णयांचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. मात्र, भाषणात नुकत्याच उद्घाटन झालेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख आला आणि संपूर्ण सभागृहात नॉनस्टॉप टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्यांचा हा […]
देशभरातील सरकारी परीक्षा आणि भरती प्रक्रियांमध्ये होणारे गैरव्यवहार हा कायमच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. युवक-युवती वर्षानुवर्षे तयारी करुन या परिक्षांना सामोरे जात असतात. मात्र गैरव्यवहारांमुळे ते संधीपासून वंचित राहतात. मात्र आता या गैरव्यवहाराला चाप बसणार आहे. मोदी सरकार यंदाच्या अधिवेशनात परिक्षेतील गैरव्यवहारांना रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी […]