Akshay Kumar हा नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतो. यावेळी त्याने त्याचे दिवंगत आई-वडिलांना श्रद्धांजली म्हणून एक अनोखा उपक्रम राबवला.