कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नाही तर मंदिरच असल्याचा निर्वाळा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाकडून देण्यात आलायं.