राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो.