DYSP Santosh Khade : अहिल्यानगर ( Ahilayangar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस पथकामध्ये एक नाव अत्यंत चर्चेत आहे ते म्हणजे संतोष खाडे (Santosh Khade) यांचे. आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे खाडे यांची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या पर्यविक्षाधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी गेल्या महिनाभरात नगर जिल्ह्यात एकामागून एक केलेल्या […]