Rohit Pawar On Ed Chargesheet : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळा प्रकरणात शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतील विशेष न्यायालयात मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Ed Chargesheet) रोहित पवार आणि इतरांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या कारवाईमुळे […]