आधीपासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सलीम डोला दाऊद टोळीशी संबंधित आहे. ईडीकडून मुंबईच्या डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.