जगभरात मुस्लीम बांधव बकरीद मोठ्या थाटामाटाने साजरी करीत असतात. येत्या ७ जूनला जगभर बकरीद साजरी केली जाणार आहे.