शिंदे यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ज्युपिटर रूग्णालयातील डॉक्टरांची एक टीम शिंदेंच्या तब्येतीची तपासणी करणार आहेत.
राज्यात महायुतीला बहुमत मिळालं असलं तरी आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री ठरू शकलेला नाही. तसंच, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या
Eknath Shinde Health Update News : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालाला आता आठ दिवस होऊन गेलेत तरीही अजून सरकार स्थापन झालेलं नाही. त्यामुळं विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा उधाण होतं, त्यातच एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दरेगावी असून तेथे त्यांच्यावर उपचार […]