Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकांसाठी देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाल्या आहेत. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) राजकीय पक्षांना महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मुलांना राजकारणात आणू नका, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. ‘त्या’ रात्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या […]
INDIA Alliance : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला (INDIA Alliacne) जोरदार धक्के बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करत पहिला धक्का दिला. त्यानंतर थोड्याच वेळात आम आदमी पार्टीने (AAP) दुसरा धक्का दिला आहे. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबमध्ये लोकसभेच्या सर्व […]