- Home »
- Electoral Bond
Electoral Bond
एसबीआयकडून इलेक्टोरल बाँड्सचे सगळे तपशील EC ला सुपूर्द, मुदतीच्या आधीच दिली माहिती
Electoral Bond : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) 18 मार्च रोजी इलेक्टोरल बाँड (Electoral Bond) प्रकरणावर शेवटची सुनावणी केली होती. त्या दिवशी सरन्यायाधीश (D.Y. Chandrachud) यांनी एसबीआयला कडक शब्दात फटकारले होते. त्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी (दि. २१ मार्च) रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात म्हटले आहे की त्यांनी अल्फा न्यूमेरिक नंबरसह सर्व […]
‘भाजपला सहा हजार कोटी, मग बाकीचे 14 हजार कोटी कुठे गेले?’ इलेक्टोरल बाँडवरुन शाहांचा विरोधकांना सवाल
Amit Shah on Electoral Bond : देशात सध्या इलेक्टोरल बाँडचा मुद्दा (Electoral Bond) चांगलाच गाजत आहे. या बाँडच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपालाच सर्वाधिक पैसा मिळाल्याचा दावा करत विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. याच मुद्द्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांना आरसा दाखवला आहे. इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला सहा हजार कोटी रुपये मिळाल्याचं […]
Sanjay Raut : ‘देणग्या देणारे ठेकेदार हाच मोदींचा परिवार’; इलेक्टोरल बाँडवरून राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Criticized PM Modi : ‘मोदींचा परिवार तर तुम्ही पाहिलाच असेल. इलेक्टोरल बाँडच्या (Electoral Bond) माध्यमातून ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या तेच लोक मोदीजींचा परिवार आहेत. आम्ही गरीब लोक कुठे त्यांच्या परिवारात येतो. फार्मास्युटिकल कंपन्या, ठेकेदार हा त्यांचा मोठा परिवार आहे. मोदीजी आणि त्यांचा पक्ष देणग्या देणाऱ्या लोकांसाठीच काम करते. बाकी आम्ही तर गरीब लोक […]
