बजाजनगर येथील रहिवासी उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी जबरी दरोडा टाकण्यात आला होता. याबाबत शहर पोलिसांनी तपासाला.
एका उद्योजकाच्या घरी चोरी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. काही अटक केले. मात्र, एकाने प्रतिहल्ला केल्याने
आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.