- Home »
- Entertainment
Entertainment
‘मुंबई लोकल’चा कलरफुल टीजर लाँच! चित्रपटगृहात केव्हा दिसणार?
Mumbai Local Teaser Launch : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. ‘मुंबई […]
‘येरे येरे पैसा ३’मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित, प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद…
येरे येरे पैसा ३ (Ye re Ye re Paisa 3)या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील दुसरे गाणे ‘उडत गेला सोन्या’ प्रदर्शित झाले
‘कांतारा: चॅप्टर 1’ चं पोस्टर, ऋषभ शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित
Kantara Chapter 1 Poster Released On Rishabh Shetty Birthday : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने (Kantara Chapter 1) भारतीय सिनेमासृष्टीत एक नवा अध्याय सुरू केला. हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठी ‘स्लीपर हिट’ ठरली. त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत नवे बेंचमार्क (Entertainment News) स्थापित केले. ‘KGF’, ‘कांतारा’ (Kantara) आणि ‘सालार’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या […]
‘सैयारा’ या बहुप्रतीक्षित प्रेमकथेचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार!
Saiyaara Movie Trailer Will Be Released Tomorrow : प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणणारी ‘सैयारा’ (Saiyaara Movie) ही प्रेमकथा यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांना पहिल्यांदाच एकत्र (Entertainment News) आणते. दोघांनीही अजरामर प्रेमकथांची निर्मिती केली आहे, आणि यावेळी त्यांच्या सहकार्यामुळे एक नवीन रोमँटिक अनुभव (Yash Raj Films) प्रेक्षकांना मिळणार आहे. जन सुरक्षा कायद्याद्वारे सरकार मुलभूत हक्क पायदळी […]
सस्पेन्स अन् दमदार अॅक्शन!’धुरंधर’ चा धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज
Dhurandhar First Look Out Movie will release on 5th December : जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने आज रणवीर सिंगच्या (Ranvir Singh) वाढदिवशी 2025 च्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ चा (Dhurandhar) धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार (Entertainment News) आहे. ‘उरी: द सर्जिकल […]
नमित मल्होत्रांच्या ‘रामायण’च्या पहिल्या झलकने खळबळ! मुंबई, दिल्ली ते कोचीपर्यंत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह
Namit Malhotra Ramayana Launched In Delhi Mumbai : नमित मल्होत्रा यांची ‘रामायण’ (Ramayana) देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये भव्य पद्धतीने लॉन्च करण्यात आली. त्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासारखा होता. 5 हजार वर्षांपूर्वीची ही कथा जगभरातील 2.5 अब्जांहून अधिक लोक श्रद्धेने (Entertainment News) मानतात. म्हणूनच रामायण ही केवळ एक गोष्ट नाही, ती एक संस्कृती, एक परंपरा आहे. ‘रामायण: […]
सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चं मोशन पोस्टर प्रदर्शित! भारताच्या सर्वात क्रूर युद्धाची कहाणी आता रूपेरी पडद्यावर
Battle of Galwan Motion poster released : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटांबाबतच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतात. विशेषतः गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असलेल्या त्याच्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर, सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ मोशन पोस्टर (Battle of Galwan) आज प्रदर्शित झाला आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा […]
17 वर्षांनंतरही ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपट सर्वांना का आवडतो? जाणून घ्या खास कारणं
Movie Jaane Tu Ya Jaane Na : भारतीय सिनेमाच्या विश्वात आमिर खान प्रोडक्शन्स हे एक विश्वासार्ह आणि दर्जेदार बॅनर मानलं (Jaane Tu Ya Jaane Na) जातं, ज्याने नेहमीच सर्व प्रकारच्या शैलींमध्ये दमदार चित्रपट (Bollywood Movie) दिले आहेत – मग तो ड्रामा असो, कॉमेडी, की थ्रिलर. अशाच खास चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जाने तू… या जाने ना’, […]
‘लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!’ अभिनेता अजिंक्य राऊतने उलगडलं वारीचं सार
Actor Ajinkya Raut Reveals Essence of Wari : वारी (Wari) म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास अनुभवला. हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत […]
VIDEO : चॅनेलने डच्चू दिला? शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं उत्तर, ही तिसरी वेळ…
Nilesh Sabale Answer To Sharad Upadhye Social Media Post : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yevu Dya) या कार्यक्रमाचं आता दुसरं पर्व येतंय. पहिल्या पर्वाचं डॉ निलेश साबळेंनी सूत्रसंचालन केलं होतं. तर आता दुसऱ्या पर्वात अभिनेता अभिजीत खांडेकर सूत्रसंचालन (Entertainment News) करणार आहे. ही बातमी वाचताच ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये (Sharad Upadhye) यांनी निलेश साबळेंसाठी […]