- Home »
- Fadnavis Government
Fadnavis Government
सात निर्णय, सात क्षेत्र! फडणवीस सरकारचा विकास रोडमॅप जाहीर, 7 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी
Fadnavis Government 7 Important Decisions : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Fadnavis Government) बैठकीत विविध क्षेत्रांतील सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या निर्णयांमध्ये स्टार्टअप धोरण, नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी (Mahayuti Cabinet) अनुदान, फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प आणि लॅण्ड लॉक्ड भूखंडांच्या वितरणासारख्या विषयांचा (Devendra Fadanvis) समावेश आहे. स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी नवीन धोरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]
तुमचा कार्यकाळ औरंगजेबापेक्षा खूप खराब, शेतकऱ्यांची आत्महत्या… संजय राऊतांनी टोचले सरकारचे कान
Sanjay Raut Criticize Fadnavis Government On Farmer Death : आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. आज होळी आहे, महत्वाचा सण आहे. अनेक वर्ष आम्ही हा सण एकत्र येवून साजरा करत होतो. सर्व राजकीय पक्षाचे अन् धर्माचे लोक यामध्ये सहभागी व्हायचे. आमची प्रतिमा जगभरात सहिष्णु आहे. त्यामुळे जगभरात हिंदु धर्माला मान आहे. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून (Fadnavis […]
मोठी बातमी! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा येणार, डीजीपींच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
CM Devendra Fadnavis Government Law Against Love Jihad : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (CM Devendra Fadnavis) मोठं पाऊल उचललं आहे. सरकार आता लव्ह जिहादविरोधात कायदा बनवणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली लव्ह जिहादवर एक समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहादशी (Love Jihad) संबंधित सर्व कायदेशीर आणि […]
गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेनं बहुमत दिलं का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
Vijay Wadettiwar Criticize Fadnavis Government On Beed Parbhani Violence : राज्यात महायुती सरकारचे (Mahayuti Goverment) बहुमतात सरकार आलं. हे सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळालं का? असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपस्थित केलाय. …तर दोन महिन्यांतच आमचं […]
विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस; विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव
Maharashtra Special Assembly Session Today Last Day : आज राज्याच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव देखील आज मांडला जाणार (Maharashtra Special Assembly Session) आहे. त्यादृष्टीने आजचा दिवस महत्वाचा मानला (Speaker Election) जातोय. विधानसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम देखील आज ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप आमदार […]
