Fake Wedding Trend In Delhi : घरात जेव्हा लग्नाचे वातावरण असते, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळाच उत्साह असतो. लोक लग्नाच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त असतात. पण आजकाल लोक लग्नाची जबाबदारी आणि काम टाळू (Fake Wedding Trend) इच्छितात. यातच दिल्लीने पुढाकार घेतला आहे. आजपर्यंत आपण सर्वांनीच लग्न पाहिलं आहे. मजा-मस्ती असते. सजावट असते, मेहंदी पण (Wedding […]