- Home »
- Farmers Relief
Farmers Relief
2019 मध्ये भाजपच्या नावावर लढलात आणि सत्तेसाठी काय केलं?, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
भाजपच्या नावावर निवडणूक लढवून नंतर महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन करणं हे काय होतं असा प्रश्न शिंदेंनी उपस्थित केला.
मी धाडस केलं नसतं तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागं गेला असता; अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरलेल्या एकनाथ शिंदेंनी शिक्षकांच्या मागण्याबाबत आश्वासनं दिलं.
पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; हेक्टरी एक लाख रुपये द्या, खासदार निलेश लंके यांची मागणी
MP Nilesh Lanke; सरकारने पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
‘बळीराजाची दिवाळी काळी होणार नाही’; मोदींसोबतच्या भेटीत दुष्काळावर चर्चा, शिंदेंनी सांगितलं चर्चेत काय ठरलं?
Eknath Shinde Meet PM Modi On Drought; पंतप्रधानांसोबत अर्धा तास चर्चा ही फक्त महाराष्ट्रातील दुष्काळावर झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ब्रेकिंग- राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
Maharashtra Drought Declaration Announced; राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा
Drought Update : महाराष्ट्रात दुष्काळाची पहिली अधिसूचना तीन दिवसांत काढणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय
Cabinet Decisions दुष्काळ निवारणासाठी उपसमिती, मुंबई मेट्रो प्रकल्पबाधितांना विकसित भूखंड आणि म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी.