रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ही नवीन प्रणाली १५ नोव्हेंबरपासून देशभरातील टोल प्लाझावर लागू केली जाईल.
फास्टॅगचा उपयोग वाहने चार्ज करण्यासाठी, पार्किंग शुल्क देण्यासाठी, वाहनांचा विमा हप्ता भरण्यासाठी कसा होईल याचा आढावा घेतला.