FATF या जागतिक दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रींगवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने उत्तर कोरिया, इराण आणि म्यानमारला अद्यापही जोखिम असणारे देश म्हटलं.
भारत सरकार पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सशी चर्चा करू शकते अशी माहिती समोर येत आहे.