- Home »
- Fauji Marathi Movie
Fauji Marathi Movie
भारतीय लष्कराची साहसी कहाणी “फौजी” चित्रपटातून उलगडणार !
Fauji- सैनिकांचे खरे महत्त्व आणि त्यांच्या त्यागाची गाथा प्रत्येकापर्यंत पोहोचवलीच पाहिजे या ज्वलंत विचारातून त्यांच्या डोक्यात 'फौजी' चित्रपटाचा विचार जन्मला !
देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे.
Fauji Trailer: देशाची ‘प्राण’ आन, बान, शान ‘फौजी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Fauji Movie Trailer Released: देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना प्रेक्षकांचाही जोरदार पाठिंबा मिळत असतो.
Fauji Movie: ‘फौजी’ चित्रपटात सौरभ आणि प्राजक्ताची जोडी जमली, 30 ऑगस्टला रुपेरी पडद्यावर चाहत्यांच्या भेटीला
Fauji Marathi Movie: मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात.
Marathi Movie: खतरनाक खलनायक झळकणार मराठीत
Marathi Movie: हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते आपला खलनायकी अवतार दाखविण्यास सज्ज झाले आहेत.
Fauji: ‘फौजी.. शौर्य आणि संघर्षाची गाथा’, ‘या’ दिवशी होणार महाराष्ट्रात प्रदर्शित
Fauji Release Date Announcement: स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो.