राज्यनिहाय विचार केल्यास आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर आहे, 39 टक्के
फडणवीसः महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणूक आकर्षित करण्यात पिछाडलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा सलग दोन वर्ष पहिल्या क्रमांकावर आलाय.