Sanskruti Balgude संभवामि युगे युगे हा नवाकोरा प्रोजेक्ट्स घेऊन येणार असून यामध्ये ती श्री कृष्णाच्या अवतारात दिसणार आहे.
Vikrant Massey यांनी अलीकडेच सोनी टीव्हीवरील आगामी मालिकेचा प्रोमो पाहून सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासाविषयी आपली भावना प्रकट केली.