Police Filed FIR Against Deepak Mankar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याचा ठपका (Pune Crime) मानकर यांच्यावर ठेवण्यात आलाय. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे […]