Marathi films ची निवड फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजाराकरिता करण्यात आली आहे.
International Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.