Income Tax 2025 What Changed In Tax System Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केलाय. यामध्ये मध्यमवर्गीयांना पुरेसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा उद्देश सामान्य माणसाची बचत वाढवणे हा आहे, जेणेकरून खप वाढवून सुस्त अर्थव्यवस्थेचा वेग वाढवता येईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सुधारित कर […]
Nirmala Sitharaman Scheme For Socio Economic Upliftment Of Urban Workers : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मध्यमवर्गीय आणि विशेषतः शहरी गरिबांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिलाय. याचा महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसासारख्या कामगारांना मोठा फायदा होणार (Union Budget 2025) आहे. हा अर्थसंकल्प मोनालिसा आणि तिच्यासारख्या लाखो कामगारांसाठी वरदान ठरलाय. अर्थमंत्री अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान म्हणाले की, […]
Nirmala Sitharaman Not Increase Sin Tax Budget 2024 : अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सरकारने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर नोकरदारांसाठी शून्य आयकर लावला आहे. यासोबतच निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनीही या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन […]
Nirmala Sitharaman Big Announcement In Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) आज 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालाय. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केलीये. आता सर्वसामान्यांचं हक्कांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2024 मध्ये तब्बल 40 हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. त्यामुळे यावर्षात अनेक […]
FM Nirmala Sitharaman Present Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 45 लाख कोटी रूपयांचा अर्थसंकल्प (Budget 2025) जाहीर केलाय. मोदी सरकारचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांनी (FM Nirmala Sitharaman) विकसित भारतचा नारा लगावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, देशाला समृद्धीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे. जगात आपलीच अर्थव्यवस्था सर्वात वेगवान असून देशाला […]
Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. […]
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]
Congress Leader Mallikarjun Kharge Criticized Nirmala Sitharaman : लोकसभेत संविधानावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर आज देखील राज्यसभेत राज्यघटनेवर चर्चा होत आहे. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी (Mallikarjun Kharge) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची (Nirmala Sitharaman) खिल्ली उडवली. राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर हल्ला केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचा […]
Nirmala Sitharaman On Rahul Gandhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी 2024-25 साठी अर्थसंकल्प
Ajit Pawar : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सलग सातव्यांदा देशाचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला आहे.